
आष्टी पोलिसांची धडक कारवाई: बेकायदेशीर फटाके कारखान्यावर छापा, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बेकायदेशीररित्या फटाके बनवणाऱ्या आणि साठवणूक करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ९ लाख ३६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका…










