
पाटोदा बसस्थानक चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून महिला गजाआड; १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पाटोदा: पाटोदा बसस्थानक परिसरात एका महिलेच्या बॅगेतून झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी चुंबळी फाटा येथे सापळा रचून एका ४५…





