
पेन ड्राईव्हच्या वादातून दांपत्याला रस्त्यात अडवून मारहाण; एकावर गुन्हा
कडा येथील अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या दांपत्याला लिंबोडी फाट्याजवळ अडवून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना २९ ऑक्टोबरला घडली. जुन्या वादातून हा प्रकार घडला असून आष्टी पोलिसांत गुन्हा…











