
केज
अंबाजोगाई-कळंब महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
केज: अंबाजोगाई-कळंब महामार्गावरील माळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (१२ सप्टेंबर) पहाटे दोन वाजेच्या सुमारास एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका ३१ वर्षीय…
१ मि. वाचन८६
