
बीड
बीडमधील आंथरवण पिंप्री तांड्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते - कुऱ्हाडींचा वापर, परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
बीड: आंथरवण पिंप्री तांडा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत कोयते, कुऱ्हाडी आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी आणि त्यापूर्वी झालेल्या शाब्दिक…
१ मि. वाचन५
