
अंबाजोगाई
अंबाजोगाई शहर व तालुक्यातील ताज्या घडामोडी


दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून अंबाजोगाई तालुका वगळल्याची पसरली अफवा
अंबाजोगाई: तालुक्याला दुष्काळातून वगळण्यात आल्याची एक बोगस यादी सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर वेगाने व्हायरल होत आहे. या खोट्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले…

अंबाजोगाईत मानवलोकच्या वतीने १२० वृद्ध व निराधार कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
अंबाजोगाई - उपेक्षित आणि निराधार वृद्धांना उतारवयात सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने अंबाजोगाई येथील मानवलोक आणि जनसहयोग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून १२० गरजू कुटुंबांना नुकतेच…

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी अंबाजोगाईत फिरता तलाव; चार प्रमुख ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज
अंबाजोगाई: दरवर्षी विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि शहरातील पाण्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन अंबाजोगाई नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने यंदा गणेश विसर्जनासाठी…

ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत आणि सातत्य आवश्यक : आयपीएस चंद्रशेखर घोडके
अंबाजोगाई विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यात मनापासून योगदान देण्याची तळमळ, कष्ट आणि सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आव्हानांना न घाबरता शिक्षकांचे योग्य…







