
आष्टी बसस्थानकात एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या; खिशात सापडली कर्जबाजारीपणा आणि जाचाची चिठ्ठी
आष्टी: येथे एसटी महामंडळाचे बसचालक अन्सार हबीब शेख यांनी नव्या बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस…






