
ताज्या बातम्या
सर्व विभागांतील नवीनतम बातम्या, प्रकाशन वेळेनुसार


बैलगाडीतून ओढून युवतीचा विनयभंग व मारहाण
केज - बैलगाडीतून चाललेल्या एका १९ वर्षीय युवतीस खाली ओढून विनयभंग केला. तिला उसाच्या वाड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी तीन तरुणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा…

कलेक्टरांशी गप्पा: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींना दिले यशाचे कानमंत्र
बीड - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवारी, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित 'कलेक्टरांशी गप्पा' या अभिनव उपक्रमात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कस्तुरबा गांधी निवासी बाल विद्यालय, गेवराई येथील…

कुत्रा भुंकल्याने घाबरून पळाली; चुलीवरील गरम दूध अंगावर पडून ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
बीड: बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत, कुत्रा अंगावर आल्याने घाबरून पळालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा चुलीवरील गरम दूध अंगावर पडून मृत्यू झाला आहे. दुर्गा असे या मृत…

दुष्काळाच्या काळोखात स्वयंरोजगाराचा प्रकाश ; शिक्षणासोबत स्वयंरोजगाराचे धडे
अंबाजोगाई-: बालवयातच श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबन ही शिकवण भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने नेहमीच दिली आहे. सध्या ग्रामीण भागात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त…






