मुख्य मजकुराकडे जा
दैनिक विवेक सिंधूदैनिक विवेक सिंधू
ब्रेकिंग

आमच्याविषयी

दैनिक विवेक सिंधू

हे बीड जिल्ह्यातील एक अग्रगण्य स्थानिक न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स मराठीतून पोहचवते. आम्ही अंबाजोगाई आणि बीड जिल्हा यामधील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत आहोत.

दैनिक विवेक सिंधू

आमची वैशिष्ट्ये

वाचकांना विश्वासार्ह, वस्तुनिष्ठ आणि वेगवान बातम्या देणे हेच आमचे ध्येय.

स्थानिक बातम्या

अंबाजोगाई, परळी, गेवराई, माजलगाव, केज, धारूर, वडवणी, आदी तालुक्यांमधील सर्व क्षेत्रातील ताज्या बातम्या.

तंत्रज्ञान

नवीन तंत्रज्ञान, मोबाईल अपडेट्स, अ‍ॅप्स, सोशल मीडिया ट्रेंड्सची थोडक्यात माहिती.

क्रीडा

स्थानिक तसेच राष्ट्रीय क्रीडाजगतामधील महत्त्वाच्या घडामोडी.

नोकरीविषयक माहिती

शासकीय व खासगी नोकऱ्यांसंदर्भातील भरती, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा.

मनोरंजन

चित्रपट, संगीत, कलाकार, टीव्ही शो यासंबंधी अपडेट्स.

आमची मूल्ये

  • वस्तुनिष्ठ आणि सत्य वृत्तांकन
  • स्थानिक समाजाशी बांधिलकी
  • जलद आणि विश्वासार्ह अपडेट्स
  • वाचकांच्या प्रतिक्रियांना महत्त्व

आमच्याशी जोडलेले रहा

सोशल मीडियावर आमचे अपडेट्स सर्वप्रथम मिळवा.

दैनिक विवेक सिंधू

43/44, नगर परिषद कॉम्प्लेक्स, अंबाजोगाई

महाराष्ट्र 431517

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर

आता जॉईन करा