
पाटोदा
पाटोदा तालुक्यातील बातम्या


चुलत्याच्या घरासमोर उभ्या तरुणावर हल्ला; सोडवायला आलेल्या महिलेलाही मारले
पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे चुलत्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या एका शेतकऱ्याला जमावाने बेदम मारहाण करत त्याचे डोके फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास…

शासकीय रस्त्यावर जेसीबीने खड्डे खोदून २० लाखांची खंडणी मागितली; पाटोदा शिवारात पाच जणांवर गुन्हा
पाटोदा : शासकीय रस्त्यावर जेसीबीने खड्डे खोदून कंपनीची वाहने अडवत प्रत्येकी २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार पाटोदा तालुक्यातील सोने सावरगाव शिवारात घडला आहे. पैसे न दिल्यास…

सौताडा येथे बंद घरातून पावणेचार लाखांची रोकड लंपास; भरदिवसा चोरी
पाटोदा: पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे भरदिवसा एका बंद घराचे कुलूप उघडून कपाटातील तब्बल ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा घरफोडीचा प्रकार २४…

विहिरीच्या पाण्यावरून वाद; दोघांकडून शेतकऱ्याला लोखंडी कुदळीच्या तुंब्याने मारहाण
पाटोदा तालुक्यातील थेरला शिवारात सामाईक विहिरीचे पाणी काढण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी शेतकऱ्याला शिवीगाळ करून लोखंडी कुदळीच्या तुंब्याने व दगडाने मारहाण केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी…
