
माजलगाव
माजलगाव तालुक्यातील बातम्या


माजलगावात सराफांची ४४ लाखांची फसवणूक; दागिने बनवण्याच्या बहाण्याने ३० तोळे सोने लंपास
माजलगाव शहरातील दोन सराफ व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ४४ लाख ७ हजार ५०० रुपयांचे ३० तोळे शुद्ध सोने घेऊन कारागिरांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना…

माजलगावच्या भीषण अपघाताला कंत्राटदाराचाच हलगर्जीपणा कारणीभूत; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
माजलगाव: खामगाव-पंढरपूर सिमेंट महामार्गावरील सदोष कामामुळे आणि गुत्तेदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणाने रविवारी पाच निष्पाप तरुणांचा बळी गेला. या भीषण अपघाताला जबाबदार धरून दिलीप बिल्डकॉन (डीबीएल)…

माजलगावच्या हॉटेल आरंभसमोर जमिनीच्या वादातून तरुणावर रॉडने हल्ला; उजवा हात फ्रॅक्चर
माजलगाव शहरातील साबळे हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल आरंभसमोर जमिनीच्या जुन्या वादातून एका व्यापाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास…

माजलगाव येथे पूर्ववैमनस्यातून चाकू आणि रॉडने हल्ला
माजलगाव येथील हॉटेल आरंभ परिसरात घडलेल्या हाणामारी प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून दुसऱ्या गटातील व्यापारी अंकुश सूर्यभान शिंदे यांच्यावर चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याचे समोर…







