
शिरूर का.
शिरूर कासार तालुक्यातील बातम्या


तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले! मारहाण करून २ लाख ४ हजारांचा ऐवज लांबवला
शिरूर कासार तालुक्यातील मातोरी शिवारात कानिफनाथ मंदिराजवळ एका ३६ वर्षीय अभियंत्याला रात्रीच्या वेळी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी त्याला बेदम मारहाण…

शिरूर कासारमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचे खिशे कापले; झोपेत असताना ६४ हजार रुपयांची चोरी
शिरूर कासार येथील 'कालिका गणेश विकास केंद्र' या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे खिशे कापून अज्ञात चोरट्याने ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना…

भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवले; दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू, हिवरसिंगा परिसरातील भीषण अपघात
शिरूर कासार: बीड-शिरूर-पाथर्डी महामार्गावर हिवरसिंगा परिसरात मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) मध्यरात्री भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा जागीच मृत्यू झाला.…

शिरूर कासार येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ४० लाखांच्या मुद्देमालासह दोन टेम्पो जप्त
शिरूर कासार (बीड): - तालुक्यातील खोकरमोह आणि घुगेवाडी फाटा परिसरात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन विनानंबर टेम्पोंवर पोलिसांनी सोमवारी (दि. १४) धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी…
