
दारूचे कार्ड न दिल्याने केज तालुक्यात माजी सैनिकावर हल्ला; डोक्यात दगड घालून केले रक्तबंबाळ
मिलिटरी कॅन्टीनचे दारू खरेदीचे कार्ड देण्यास नकार दिल्याने शेजाऱ्याने एका ६१ वर्षीय माजी सैनिकावर विटा आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील होळ शिवारात घडली. या अमानुष…











