
नेकनूर स्टँडवर भुरट्या चोरांची हातसफाई! गर्दीचा फायदा घेत महिलेच्या बॅगेवर डल्ला, लाखाचा ऐवज लंपास
बीड जिल्ह्यातील नेकनूर बसस्थानकावर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुण शेतकरी महिलेच्या बॅगेतून अज्ञात भामट्याने तब्बल एक लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची संतापजनक घटना…











