
वाटेत भुसकट आणि काटे टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणावर पहारीने हल्ला
बीड तालुक्यातील वरवटी येथे रस्त्यात भुसकट आणि काटे का टाकले असा जाब विचारणाऱ्या प्लंबर तरुणावर शेजाऱ्यांनी लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या…











