मुख्य मजकुराकडे जा
दैनिक विवेक सिंधुदैनिक विवेक सिंधु
ब्रेकिंग

ताज्या बातम्या

सर्व विभागांतील नवीनतम बातम्या, प्रकाशन वेळेनुसार

अंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी; कीर्तन, भजन आणि संगीताची रंगणार मेजवानी
अंबाजोगाई

अंबाजोगाई: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने मोठ्या उत्साहात सुरू होत…

१ मि. वाचन
टाकळी येथे सोयाबीन पिकाचा ढीग जळून खाक ; तीन लाख रुपयांचे नुकसान
केज

केज - टाकळी (ता. केज) येथे सात एकर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक काढून त्याचा एकत्र ढीग करून चवाळ्याने झाकून ठेवला होता. अचानक लागलेल्या आगीत ढीग जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान…

१ मि. वाचन
विडा येथे मटका घेणाऱ्यास पकडले ; १६ हजाराचा मुद्देमाल जप्त

केज - केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने विडा ता. केज येथे छापा मारून चालता - फिरता कल्याण मटका नावाचा जुगार घेणाऱ्या एकास पकडले. त्याच्या कडील मटक्याचे साहित्य नगदी रक्कम, मोबाईल…

१ मि. वाचन
शेतकऱ्याची अडवणूक भोवली! केजमध्ये ८ हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जमिनीच्या सातबारा नोंदीच्या कामासाठी चक्क आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी फलके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही धडक कारवाई…

१ मि. वाचन
अंबाजोगाईत तरुणीचा पाठलाग करत मानसिक छळ करणाऱ्या तरुणाला बेड्या
अंबाजोगाई

अंबाजोगाईत तरुणीचा पाठलाग करत मानसिक छळ करणाऱ्या तरुणाला बेड्या

१ मि. वाचन
पाथरुड-तेलगाव रस्त्यावर भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; माजलगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
माजलगाव

सिरसाळा येथे बंद घराचे कुलूप तोडून ८६ हजारांचे दागिने लंपास; कपाटातील सोन्या-चांदीवर डल्ला
परळी

जुने भांडण उकरून काढत तरुणावर लोखंडी गजाने हल्ला; अंबाजोगाईत दोघांवर गुन्हा

दैठणाघाट शिवारात कौटुंबिक वादातून आई-मुलावर कोयत्याने हल्ला

परळीत शेतातील ११ हजार रुपयांची कृषी मोटार आणि वायर चोरीला

शासकीय रस्त्यावर जेसीबीने खड्डे खोदून २० लाखांची खंडणी मागितली; पाटोदा शिवारात पाच जणांवर गुन्हा
पाटोदा

ढाब्यावरील उधारीच्या पैशांवरून तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांवर  गुन्हा
बीड