
ढाब्यावरील उधारीच्या पैशांवरून तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा
बीड : ढाब्यावरील जेवणाच्या उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाला कमरेचा बेल्ट, लाकडी दांडका आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर परिसरात घडली आहे.…











