
पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये भरपाई; दोषी पोलिसांच्या पगारातून वसुली
पोलीस कोठडीत होणारे मृत्यू आणि अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तसेच पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…











