
मांजरा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा; डिसेंबरनंतर भीषण जलसंकट
केज: मराठवाड्यातील महत्त्वाचे मानले जाणारे केज तालुक्यातील मांजरा धरण वेगाने मृत साठ्याकडे झुकू लागले असून, धरणात सध्या केवळ ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार हा साठा…











