
पिंपळनेरमध्ये कुलूप तोडून पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; कुटुंब दर्शनाला गेले अन् घरात चोरी!
शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरचे सर्व सदस्य देवदर्शनासाठी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातील…










