
गाडी देण्यास नकार दिल्याने दोघांकडून मारहाण; स्विफ्ट डिझायर जबरदस्तीने घेऊन पलायन
बीड शहरातील शांतिनिकेतन शाळेजवळ १९ सप्टेंबरच्या रात्री गाडी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला मारहाण करून त्याची स्विफ्ट डिझायर गाडी जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना घडली. याप्रकरणी…











