
अंबाजोगाईत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फोडली; चौघांवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई: शहरातील रायगडनगर भागात पाणी वितरणाची पाईपलाईन फोडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई नगरपरिषदेचे पाणी पुरवठा निरीक्षक दत्तात्रय यादवराव सावंत यांनी पोलिसांत…











