
अंबाजोगाईत दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यावर अस्मानीनंतर सुलतानी संकट : बर्दापूर येथे अज्ञात समाजकंटकाने पेटवले सोयाबीनचे चार ढिगारे, लाखो रुपयांचे नुकसान
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथे एका शेतकऱ्याचे शेतात साठवून ठेवलेले सोयाबीनचे चार मोठे ढिगारे अज्ञात व्यक्तीने जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी आगीत संबंधित…











