मुख्य मजकुराकडे जा
दैनिक विवेक सिंधुदैनिक विवेक सिंधु
ब्रेकिंग

अंबाजोगाई

अंबाजोगाई शहर व तालुक्यातील ताज्या घडामोडी

पंढरीच्या विठुरायाच्या चरणी अंबाजोगाईच्या जागृती भजनी मंडळाची भक्तिसेवा; मंदिर समितीकडून विशेष कौतुक

अंबाजोगाई: टाळ-मृदंगाचा गजर, संतवाणीचा सुरेल आविष्कार आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात अंबाजोगाई येथील जागृती भजनी मंडळाने मंगळवारी सायंकाळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित…

१ मि. वाचन
अंबाजोगाईत रोटरीच्या पल्स पोलिओ मदत फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; क्लबला 'एंड पोलिओ चॅम्पियन' बहुमान

अंबाजोगाई: पोलिओमुक्त जगाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पुढाकाराने शहरात आयोजित केलेल्या पल्स पोलिओ मदत फेरीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. उमेश गरुडकर,…

१ मि. वाचन
घुगे हॉस्पिटल व रोटरी क्लब अंबाजोगाईच्या बालहृदयरोग तपासणी शिबिरात १५२ बालकांची तपासणी; 18  बालकांची होणार मोफत हृदयाची शस्त्रक्रिया

अंबाजोगाई / प्रतिनिधी - लहान बालकांना जन्मजात हृदयविकारासारख्या गंभीर समस्यांवर वेळीच उपचार मिळावेत, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाचे उपचार थांबू नयेत, या सामाजिक जाणिवेतून घुगे हार्ट अँड…

३ मि. वाचन
महिलांनी विवेकी विचार आत्मसात करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे : ॲड. रंजना गावंडे

अंबाजोगाई : महिलांनी अनिष्ट परंपरांचा त्याग करून विज्ञानाची कास धरावी आणि विवेकी विचारांच्या बळावर कुटुंबात स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडावे, असे परखड मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या…

१ मि. वाचन
कर्तव्यदक्ष समुपदेशक स्व.अहिल्या गंगणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोखंडी सावरगाव येथे रक्तदान शिबीर; ३७ दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

दुष्काळाच्या काळोखात स्वयंरोजगाराचा प्रकाश ; शिक्षणासोबत स्वयंरोजगाराचे धडे

आत्महतेस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आरोपी संदेश चाटे यांची निर्दोष मुक्तता; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

शेतकरी कुटुंबाच्या घरात धाडसी घरफोडी; दागिने लंपास

अंबाजोगाईत जेवणाचे जुने बिल मागितल्याने हॉटेल चालकावर विटेने हल्ला

कोल्हापूरच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी योगेश्वरी कन्याशाळेच्या संघाची निवड; विभागीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडके यांच्या पुढाकाराने दुर्लक्षित शाळेला मिळाले नवे रूप; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

नांदगावमध्ये अज्ञातांनी पेटवला सोयाबीनचा ढिगारा; लाखो रुपयांची राख, शेतकरी उद्ध्वस्त