
अंबाजोगाई बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले
अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने वृद्धेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर…









