
भरधाव ॲपे रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
बर्दापूर: अंबाजोगाई ते घाटनांदूर रोडवरील पुस येथील शिवाजी चौकाजवळ भरधाव ॲपे रिक्षाने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड…











