
नंदपूरमध्ये आठ जणांच्या टोळक्याचा घरासमोरच धुमाकूळ; शेतकऱ्यासह वृद्ध आई-वडिलांना कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण
गेवराई तालुक्यातील नंदपूर येथे आठ जणांच्या टोळक्याने बेकायदेशीर गर्दी जमवून एका तरुण शेतकऱ्याला आणि त्याच्या आई-वडिलांना घरासमोरच कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची…











