
मांजरा धरणात केवळ ८.७२ टक्के पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची चार पथके तैनात
बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या महत्त्वपूर्ण मांजरा धरणात अवघा ८.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तीनही जिल्ह्यांवर तीव्र पाणीसंकट ओढवले आहे. पावसाने दगा दिल्याने…











