
'एमपीएससी' च्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर वार करणाऱ्या भिमनवारांनी राजीनामा द्यावा
बीड: मोठे स्वप्न घेवून विद्यार्थी एमपीएससीची तयारी करतात, परंतु एैनवेळी पेपरफुटी होते. यामुळे तरुणांच्या स्वप्नावर पाणी फिरते, याच कारणाने विद्यार्थ्यांच्या पाठीत आणि स्वप्नांवर वार करणारे एमपीएससी…











