
अमळनेर शिवारात जमिनीच्या वाटणीवरून सख्ख्या भावामध्ये राडा; काठी आणि चपलांनी मारहाण
पाटोदा तालुक्यातील डागाचीवाडी येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून सख्ख्या भावांनी आणि पुतण्यांनी मिळून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही…










