
धानोरा येथे शेत बांधाच्या वादातून तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई: तालुक्यातील धानोरा येथे शेताच्या बांधावरून जाण्याच्या आणि कुपाटी टाकण्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत काठ्या आणि विळ्याचा…











