
'रमाबाईंनी हजारो महिलांच्या मनात पेटवला आशेचा दिवा': आमदार नमिता मुंदडांकडून अनवाणी धावणाऱ्या मातेचा सन्मान; शिलाई मशीनची भेट
अंबाजोगाई: मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अंगात जिद्द बाळगून अनवाणी पायांनी मॅरेथॉन जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची दखल घेत आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांचा विशेष गौरव केला.…











