
बायकोला सासरी न्यायला आलेल्या जावयावर सासरच्यांचा जीवघेणा हल्ला; सासऱ्याने केले वस्तऱ्याने वार
अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथे पत्नीला सासरी नेण्यासाठी आलेल्या जावयावर सासऱ्यासह नातेवाईकांनी वस्तऱ्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २ ऑक्टोबर रोजी…











