
माजलगावच्या 'हॉटेल जुगाड' मध्ये भलताच जुगाड! पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या पती-पत्नीला अटक
माजलगाव: तालुक्यातील लोणगाव शिवारातील 'हॉटेल जुगाड' येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (AHTU) कक्षाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री धडक कारवाई केली. स्वतःच्या आर्थिक…











