
शाळेत विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय करताना शिक्षकावर काळाचा घाला; विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू
केज: शहरातील जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करत असताना एका ५१ वर्षीय शिक्षकाचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. मुबशिरोद्दीन अमिनोद्दीन इनामदार…











