
अंबाजोगाईच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करणार
अंबाजोगाई शहरातील माळी चौक परिसरातील स्वयंवर मंगल कार्यालयासमोरील भागाचे ‘श्री गणेश नगर’ असे नामकरण गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या…











