मुख्य मजकुराकडे जा
दैनिक विवेक सिंधुदैनिक विवेक सिंधु
ब्रेकिंग

ताज्या बातम्या

सर्व विभागांतील नवीनतम बातम्या, प्रकाशन वेळेनुसार

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
अंबाजोगाई

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित मानवलोक समाजकार्य महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राच्या वतीने शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान…

१ मि. वाचन
जाब विचारला म्हणून मजुराच्या डोक्यात थेट संडासचं भांडं फोडलं
बीड

जाब विचारला म्हणून मजुराच्या डोक्यात थेट संडासचं भांडं फोडलं

गेवराई तालुक्यातील दारलुम येथे नवरा-बायकोच्या कौटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्यांना हटकणे एका ३७ वर्षीय मजुराला चांगलेच महागात पडले आहे. रागाच्या भरात दोघा भावांनी या मजुराच्या डोक्यात थेट घराबाहेर…

१ मि. वाचन
टाकळी शिवारात तहसीलदारांकडून पीक नुकसानीची पाहणी
केज

टाकळी शिवारात तहसीलदारांकडून पीक नुकसानीची पाहणी

केज : शासनाने जाहीर केलेल्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील टाकळी शिवारात तहसीलदार अशोक भंडारे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची सविस्तर पाहणी केली.…

१ मि. वाचन
दुष्काळात पाणी व चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य द्या; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे गावनिहाय सूक्ष्म नियोजनाचे निर्देश
बीड

दुष्काळात पाणी व चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य द्या; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे गावनिहाय सूक्ष्म नियोजनाचे निर्देश

बीड : जिल्ह्यातील दुष्काळाची गंभीर स्थिती पाहता प्रशासनाने पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले…

२ मि. वाचन
गाव स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले
अंबाजोगाई

गाव स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले

१ मि. वाचन
अंबाजोगाईत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ६ वर्षीय फरहानचा दुर्दैवी मृत्यू
अंबाजोगाई

अंबाजोगाईत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ६ वर्षीय फरहानचा दुर्दैवी मृत्यू

१ मि. वाचन
सौरभ सोनवणेंना गुन्ह्यात अडकवण्यिासाठी तुरूंगातून वाल्मिकचा फोन
अंबाजोगाई

सौरभ सोनवणेंना गुन्ह्यात अडकवण्यिासाठी तुरूंगातून वाल्मिकचा फोन

२ मि. वाचन
भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवले; दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू, हिवरसिंगा परिसरातील भीषण अपघात
शिरूर का.

भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवले; दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू, हिवरसिंगा परिसरातील भीषण अपघात

१ मि. वाचन
आनंदगाव सारणी येथे नवीन शाखा टपाल कार्यालयास मंजुरी; खा. बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश
केज

आनंदगाव सारणी येथे नवीन शाखा टपाल कार्यालयास मंजुरी; खा. बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

१ मि. वाचन
प्रांताध्यक्षा लि. कल्पना देशमुख यांची लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईला सदिच्छा भेट
अंबाजोगाई

प्रांताध्यक्षा लि. कल्पना देशमुख यांची लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईला सदिच्छा भेट

२ मि. वाचन
सौताडा येथे बंद घरातून पावणेचार लाखांची रोकड लंपास; भरदिवसा चोरी
पाटोदा

सौताडा येथे बंद घरातून पावणेचार लाखांची रोकड लंपास; भरदिवसा चोरी

१ मि. वाचन
गेवराईत अनैतिक संबंधांतून रक्तरंजित थरार: पत्नीकडे परतलेल्या पतीवर प्रेयसीच्या मुलाकडून गोळीबार
गेवराई

गेवराईत अनैतिक संबंधांतून रक्तरंजित थरार: पत्नीकडे परतलेल्या पतीवर प्रेयसीच्या मुलाकडून गोळीबार

२ मि. वाचन