
गणपती विसर्जन मिरवणुकीची संधी साधून घरातून ३.२१ लाखांची चोरी; कडा येथील घटनेत नातेवाईक मुलीवरच गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत एका मुलीने साथीदाराच्या मदतीने स्वतःच्याच मामाच्या किंवा नातेवाईकाच्या घरातून ३ लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे…











