माजलगाव शहरातील साबळे हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल आरंभसमोर जमिनीच्या जुन्या वादातून एका व्यापाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रशांत प्रभाकर होके हे मित्रासोबत चहा पिण्यासाठी बसले असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात होके यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे.
पूर्ववैमनस्यातून अंकुश सूर्यभान शिंदे, स्वप्नील नितीन जाधव आणि अतुल नितीन जाधव यांनी होके यांना घेरले. अंकुश शिंदे याने लोखंडी रॉडने हाताच्या पंज्यावर वार करून गंभीर दुखापत केली, तर इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रशांत होके यांच्या फिर्यादीवरू













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!