
विडा येथे मटका घेणाऱ्यास पकडले ; १६ हजाराचा मुद्देमाल जप्त
केज - केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने विडा ता. केज येथे छापा मारून चालता - फिरता कल्याण मटका नावाचा जुगार घेणाऱ्या एकास पकडले. त्याच्या कडील मटक्याचे साहित्य नगदी रक्कम, मोबाईल…











