
जमीन नावावर करण्याच्या वादातून वृद्ध चुलती व आजीवर पुतण्याचा लोखंडी गजाने हल्ला; केज पोलिसांत गुन्हा दाखल
केज: तुझ्या नावावर असलेली शेतजमीन माझ्या नावे का करून दिली नाही, या रागातून एका पुतण्याने आपल्या वृद्ध चुलतीसह आजीला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील केवड येथे घडली. या…











