
अंबाजोगाईत परवान्याशिवाय फटाके विक्रीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी शहरातील सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांना परवान्याशिवाय फटाके विक्री न करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. सणासुदीच्या काळात…











