
बीडमध्ये अवैध सावकारी व पीक कर्ज तक्रारींसाठी २४ तास व्हॉट्सॲप हेल्पलाइन
बीड जिल्ह्यात वाढती अवैध सावकारी आणि 'शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' मधील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. नागरिक व शेतकरी आपल्या समस्या…











