मुख्य मजकुराकडे जा
दैनिक विवेक सिंधुदैनिक विवेक सिंधु
ब्रेकिंग

ताज्या बातम्या

सर्व विभागांतील नवीनतम बातम्या, प्रकाशन वेळेनुसार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्टेंबरला धडकणार मुंबईत; आझाद मैदानावरील उपोषणासाठी पोलिसांना पत्र
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याची तयारी केली आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानात…

१ मि. वाचन
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत दारूमाफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी
अंबाजोगाई

अंबाजोगाई: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी सराईत दारूमाफिया किशोर बाबराव जाधव (वय ३९, रा. चनई, ता. अंबाजोगाई) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी…

१ मि. वाचन
दक्षिण आफ्रिकेतील ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी आ. नमिता मुंदडा यांची निवड; आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

अंबाजोगाई: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात १३ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संधी विधानसभेच्या…

२ मि. वाचन
आष्टी बसस्थानकात एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या; खिशात सापडली कर्जबाजारीपणा आणि जाचाची चिठ्ठी
बीड

आष्टी: येथे एसटी महामंडळाचे बसचालक अन्सार हबीब शेख यांनी नव्या बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस…

१ मि. वाचन
शिक्षणासाठी आलेल्या युवकाने स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी; बारामती हादरली!
महाराष्ट्र

शिक्षणासाठी आलेल्या युवकाने स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी; बारामती हादरली!

१ मि. वाचन
पाटोदा बसस्थानक चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून महिला गजाआड; १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

माजलगावमधील कुख्यात वाळूमाफियावर बीड प्रशासनाचा दणका
माजलगाव

माजलगावमधील कुख्यात वाळूमाफियावर बीड प्रशासनाचा दणका

१ मि. वाचन
किंमतींचा भडका तरीही ॲपलची विक्रमी कमाई? जाणून घ्या 'आयफोन'च्या नव्या चक्रव्यूहाची इनसाइड स्टोरी!
तंत्रज्ञान

किंमतींचा भडका तरीही ॲपलची विक्रमी कमाई? जाणून घ्या 'आयफोन'च्या नव्या चक्रव्यूहाची इनसाइड स्टोरी!

३ मि. वाचन
धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार; रेशनच्या तांदळात सापडली चक्क दातांची कवळी, नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार; रेशनच्या तांदळात सापडली चक्क दातांची कवळी, नागरिकांमध्ये तीव्र संताप

१ मि. वाचन
आ. नमिता मुंदडा यांची फेसबुकवर बदनामी; मोहन कुलकर्णी विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

नाळवंडीतील ८ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार संतापजनक; नराधमाला कठोर शिक्षेसाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा - पंकजा मुंडे

स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्या टास्क फोर्सची पुण्यात बैठक; पुढील एक वर्ष 'ओएमआर' पद्धतीनेच परीक्षा