
परळीत शेतातील ११ हजार रुपयांची कृषी मोटार आणि वायर चोरीला
परळी: तालुक्यातील जिरेवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातून ११ हजार रुपये किमतीची ३ एचपी क्षमतेची पाण्याची मोटार आणि ४० फूट तांब्याची वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन हंगामात ही चोरी…











