
दक्षिण आफ्रिकेतील ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी आ. नमिता मुंदडा यांची निवड; आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
अंबाजोगाई: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात १३ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संधी विधानसभेच्या…





