मुख्य मजकुराकडे जा
दैनिक विवेक सिंधूदैनिक विवेक सिंधू
ब्रेकिंग

#शिक्षण

या विषयावरील सर्व बातम्या

सरकारी नोकरीच्या तयारीसाठी वाचनालयात मोफत अभ्यासिका; युवकांना दिलासा
नोकरी

सरकारी नोकरीच्या तयारीसाठी वाचनालयात मोफत अभ्यासिका; युवकांना दिलासा

अंबाजोगाई : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी शहरातील सार्वजनिक वाचनालयात मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही अभ्यासिका खुली राहणार असून, एकाच वेळी…

मि. वाचन१.७ हजार
केज तालुक्यातील शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या; विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची सुविधा
केज

केज तालुक्यातील शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या; विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची सुविधा

केज : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी यासाठी डिजिटल वर्गखोल्यांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २५ शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर…

मि. वाचन८९०
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर; तज्ज्ञांचे व्याख्यान
नोकरी

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर; तज्ज्ञांचे व्याख्यान

बीड : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अभ्यासाचे…

मि. वाचन८३०
वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी 'एक गाव एक ग्रंथालय' उपक्रम; पहिल्या टप्प्यात २० गावे
इतर

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी 'एक गाव एक ग्रंथालय' उपक्रम; पहिल्या टप्प्यात २० गावे

बीड : ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी 'एक गाव एक ग्रंथालय' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २० गावांमध्ये ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून वाचनालये उभारण्यात येणार…

मि. वाचन४८०