Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मॉर्निंग वॉक करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यु

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

मॉर्निंग वॉक करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यु

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव – नित्यनेमाप्रमाणे मॉर्निंग वॉकनंतर व्यायाम करत असतानाच डॉ. चंद्रशेखर उजगरे (वय ५३) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागेवरच कोसळले.यात त्यांचा गुरुवार (दि.२०) रोजी सकाळी सहाच्या सुमारास जागीच मृत्यु झाला.उजगरे हे वडवणी तालुक्याचे पशूवैद्यकीय अधिकारी होते.


Categories

Recent Posts