Breaking

केज पोलिस ठाण्यात रोजा इफ्तार पार्टी संपन्न 

Updated: मार्च 20, 2026

By Vivek Sindhu

केज पोलिस ठाण्यात रोजा इफ्तार पार्टी संपन्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी मुस्लिम बांधवांच्यासाठी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. 

दि. १९ मार्च रोजी केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पॉलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी मुस्लिम बांधवांच्यासाठी पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजाच्या कडक उपवासनिमित्त पोलिस ठाण्यात रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या कार्यक्रमाला केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, गटनेते हारुनभाई इनामदार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय बिक्कड, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते. 


Categories

Recent Posts