Breaking
Updated: नोव्हेंबर 11, 2025
अंबाजोगाईत मधुमेहावरील महाशिबीर व मोफत रक्त तपासणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: अंबाजोगाईत मधुमेहावरील महाशिबीर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन १४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९.३० वाजता
योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी दिली.
येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,आयएमए , ॲम्मपा व योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई यांच्या वतीने दर वर्षी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून
अंबानगरीतील नागरिकांसाठी जागतिक मधुमेह दिनानिमित्त
मधुमेहावरील महाशिबीर व
शिबीरातील मोफत तपासण्या-:
वजन व उंची, रक्तदाब, रक्तशर्करा, तीन महिन्यांची साखरेची सरासरी, किडनीची तपासणी, रक्तातील चरबी,शरीरातील चरबी,पायांच्या नसांची तपासणी,ई.सी.जी., थायरॉइड तपासणी व युरीन तपासणी अश्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.